गोष्ट मुंबईची: भाग १०७ | अश्मयुगाच्या तिन्ही कालखंडात मुंबईत 'इथे' राहिला होता आदिमानव

2023-04-15 1

कर्नल टोड/ टॉड यांची नेमणूक झाली होती ती मुंबईची भरणी करण्यासाठी. पण तिथे काम करत असतानाच त्यांच्या शोधक नजरेला अचानक मुंबईतील पहिला अश्महत्यारांचा शोध लागला... त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष अश्महत्यारे सापडणाऱ्या त्या ठिकाणांना भेट दिली. नेमका कसा लागला हा शोध? घडले ते काय आणि कसे? जाणून घ्या, मुंबईतील पहिल्या आणि सर्वात प्राचीन अश्महत्यांरांच्या शोधाची जन्मकथा!

Videos similaires